गुरुवार, ३ मार्च, २०११

अमेरिकेत भारतीय वंश्याचे उच्च पदावर असलेले भारतीय-अमेरिकन .............1

अमेरिकेत संपूर्ण जगातिल् विविध वंशाचे लोक वास्तव्यास आहेत त्यात भारतीय लोक फक्त ६% आहेत. ईतर देशाच्या नागरीकांच्या तुलनेने भारतीय नागरिक ज्याना अमेरिकेत " भारतीय-अमेरिकन " असे सम्बोधिले जाते व  अनेक राष्ट्रातुन आलेल्या नागरिका पेक्षा भारतीय-अमेरिकन लोक जास्त प्रगतिच्या वाटेवर आहेत असे दिसुन येते.

आपण पहाल तर प्रत्येक क्षेत्रात उच्च शिक्षित भारतीय लोक आपणास कार्यरत असलेले दिसतिल. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यानी तर बरयाच भारतीयांची   आपल्या सरकारांत उच्चपदी नेमनुका केल्या. अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन ( प्रशाषनात ) व इतर अनेक राष्ट्रिय व अन्तर राष्ट्रिय क्षेत्रात, अनेक संस्थात, भारतीयांचा  समावेश झालेला आपणास दिसुन येतो.

मी अमेरिकेस गेली १०/१२ वर्षा पासून भेटी देतो व तेथील सामाजिक व आर्थिक प्रगती जवळून पाहण्याचा योग आला .  त्यावेळी माला प्रकर्शाने दिसले की भारतीय लोक मायभुमी पासुन दुर राहुन आपली प्रागति ज्या वेगाने साधत आहेत ते खरेच उलेखनीय आहे. अशाच काही भारतियांची माहिती मी माझ्या वास्तव्यात संग्रहित केली ती आपल्या माहिती  साठी देत आहे.



१.)   विक्रम सिंग ( Vikram Shing )--- श्री. विक्रम सिंग हें अमेरिकेच्या रक्षा विभागात सल्लागार होतें व अफगाणिस्तान आणि पाकिस्तान च्या प्रत्येक निर्णयात ह्यांचा मोठा वाटा  होता. सन२००३ ते २००७ पर्यंत स्टेट डीपार्टमेंट  आफ डिफेन्स मध्ये सेक्रेटरी आफ डिफेन्स् चे  सहकारी  म्हणून काम पहिले. अमेरिकेचे विशेष राजदूत म्हणून रिचर्ड होलब्रुक ह्यांच्या बरोबर श्री सिंग ह्यांची डेपुटी म्हणून नियुक्ती करण्यात आली .

२)  श्रीमती कमला ह्यारिस ( Mrs कमला Harris ) :-- ह्या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यानी एटार्नी जनरल ( Attorney General ) क्यालिफोर्निया  चा  पदभार संभाळला



३) श्रीमती निक्की रन्धावा हेली ( Mrs Nikki Randhawa Haley ):-- निक्की ह्या मुळच्या पजाब मधील Dr अजित रन्धवा याची कन्या होत। निक्की २००५ ते २०१० पर्यन्त साउथ केरोलिना हाउस ओफ़् रिप्रेसेनटेटिव च्या सदश्या  होत्या. २०१० मध्ये त्या  south Carolina च्या Governor पदि निवडून आल्या.


४) रो खन्ना ( Ro Khanaa ):-- राष्ट्राध्यक्ष् ओबामानि   रो ( रोहित ) खन्ना याना Dy Assistant Secretory वाणिज्य ( राष्ट्रिय व अन्तर राष्ट्रिय ,व्यापार ) म्हणून नियुक्ति केली.


५) बाबी जिन्दाल् ( Bobby Jindal ):-- श्री जिन्दाल् हे लुइझियाना ( Louisiana ) स्टेटचे Governor आहेत. ते  रिपब्लिकन  पार्टीचे उमेदवार होते.



६ )श्री अनीश चोप्रा (Mr Aneesh Chopra ):-- श्री चोप्रा हे हावर्ड युनिव्हरसीटि चे स्नातक आहेत. ओबामानि  त्याना नवीन निर्माण केलेले पोस्ट Chief Technology ऑफिसर या पदी  निवडले.  आणि  ते या  पदावर कार्यरत  आहेत.

७) Dr सन्नी रामचन्द्रणी ( Dr Ramchandrani ):-- ओबामानी सन्नी याना Special Assistant White House Staff  या पदावर नियुक्ति केली श्री प्याट बासु ( Dr Pat Basu ) याना पण रामचन्दनि बरोबर नियुक्त केले।


८) राजीव शाह ( Rajiv Shah ):-- राजीव यानि आपले शिक्षण University of Pennsylvania Medical School मधुन MD व London School of Economics मधुन शिक्षण पूर्ण केले त्यानि World Health Organisation मध्ये बरिच वर्षे काम केले.साध्या ते USAID च्या प्रमुख पदि आहेत. हि संस्था अमेरिकन सरकारचि जवळ जवळ $ ४ मिलियनची मदत अफगानिस्तान, पाकिस्तान आणि इराक या देशाना देण्यात येते.






९) श्री पाउलसिन्ग गरेवल् ( Paul Shing Grewal ):-- सिन्ग् याना Department of Justis California - San Jose Division मध्ये Magistrate  या पदावर नियुक्ति झाली.


१०) Dr निरव शाह ( Dr Nirav Shah ):-- मिस्टर शाह हे न्यूयार्क  सिटी च्या Lang one Medical Center मध्ये प्रोफ़ेसार् म्हणून कार्यरत होते. त्याची  Health Commissioner न्यूयार्क् स्टेट म्हणून नियुक्ति झाली.



११) स्वति पटेल :--चिफ  लिगल् कौन्सिलर म्हणून गव्हर्नर निक्की रन्धवा च्या आफिस मध्ये  कार्यरत आहेत.


१२) हरविंदर ह्यारी आनंद ( Harvinder Harry Anand ) :-- हर्विन्देर हें केमिकल इंजिनीअर ची पदवी पंजाब युनिव्हरसिटी मधून घेतली. ते अमेरिकेत १९८२ साली इमिग्रंट झाले. रायलसी इंटरन्याशनल चे प्रेसिडेंट होतें. सध्या ते Mayor of Laurel Hollow, New York, the first Indian-American Mayor in New York. म्हणून कार्यरत आहेत.


१३) कुमार पी बर्वे ( Kumar P Brve ) :-- श्री बर्वे हें १९९१ ते आतां पर्यंत Majority Leader of the Maryland House of Delegates .बर्वे हें डेमोक्रेटिक पक्षाचे कार्यकर्ते आहेत.

He is a Delegate representing district 17 of the Maryland House of Delegates in Montgomery County. and is the longest-serving elected official of Indian origin.

१४) सतवीर चौधरी ( satveer chaudhary ):---     State Senator in Minnesota.


१५) राज पिटर भक्ता ( Raj Peter Bhakta ) :---Entrepreneur, former The Apprentice contestant, and 2006 Republican U.S. House nominee


१६) स्वाती दांडेकर ( Swati Dandekar ) :--- स्वाती ह्या नागपूर व मुंबई युनिवर्सिटी च्या विज्ञान शाखेच्या पदवीधर आहेत. त्यां Iowa State Representative from the 36th District.म्हणून काम बघत आहेत.


१७) उपेंद्र चीवुकुला ( Upendra Chivukula ) :---State legislator (New Jersey General Assembly); first Indian-American elected to the NJ legislature .


१९) माया हर्रीस ( माया हर्रीस ) :---The Executive Director of the American Civil Liberties Union (ACLU) of Northern California.

२०) रिचर्ड वर्मा ( Richard Varma ) :--- Assistant secretary for legislative affairs at the state department


21) विवेक कुन्द्रा ( Vivek Kundra ) :--- Federal chief information officer


२२  ) अरुण मुजुमदार ( Anish Mujumdar ) :--- Director of the Advanced Research Projects Agency - Energy in the US department of energy


२३ ) प्रीत भारारा ( Preet Bharara ) :--- US attorney for Southern District of New York


२४ ) नील कात्याल ( नील कत्यल ) :--- Principal deputy solicitor general


२५ ) राजेश डे ( Rajesh De ) :--- Deputy assistant attorney general, US department of justice


२६ ) सोनल शाह ( Sonal Shah ) :--- Deputy assistant to the President, director, Office of SICP, Domestic Policy Council


२७ ) फराह पंदीथ ( Farah Pandith ) :--- US special representative to Muslim communities


२८ ) अन्जु भर्गवा ( Anju Bhargawa ) :--- Member, faith-based advisory council


२९ ) राजन आनंद ( Rajan Anand ) :--- Executive director, policy, USDA Center for Nutrition and Promotion



३०  ) सुभाष आयर (Subhash Iyer ) :--- Administrator of US small business Association.


३१  ) निक राठोड (Nick Rahod ) : --- Director to the office of Inter-Government Affairs.


३२  ) आरती राय (Arti Rai ) : --- Member of agency revive team on science ,technology, space,arts,and humanities.


३३ ) अंजान मुखर्जी (Anjan Mukharji ) :--- Member of Economics and International Trade Agency revive team .



३४ ) पराग मेहता (Parag Mehata ) : --- Dy. Director of Inter-governmental Affairs and public liaison.



३५  ) रचना भोमिक (Rachana Bhomik-) : --- Member of Obama’s Legislative Council handling civil lobarties,and National Securities issues.

३६ ) शुभश्री रामनाथन (Subhashri Ramnathan-) : ---Member of State National Security,Defence, Intelligence, and Arms Control Agency.



३७ ) नताशा बिलिमोरिया (Natasha Bilimoria-) : -- Executive Director of Friends of Global fight against AID, Malaria, and Tuberculosis.


३८  ) पुनीत तलवार (Punit Talwar-) :--Senior staff of Senate Foreign relation committee.


३९ ) प्रीत बन्सल (Preet Bansal-) : -- general Counsel and senior policy adviser in the office of management of budget ( OMB )


४०  ) सुबरा सुरेश (Subra Suresh-) : --- Director National Science Foundation. A top US science body that Leeds research.

४१  ) Dr दत्ता जी वागले (Dr. Datta G Wagale-) :---president of American Urology association. Chief of urology at Sisters of charity hospital Joseph Campus in Buffalo.


४२  ) Dr गोपाल ह बदलनी (Dr. gopal H Badlani-) : -- Secretory of American Urology association.


४३  ) कुमार गर्ग (Kumar Garg-) : --A Yale Law school appointed in White House in the office of Science and technology Policy as fellowship.


४४ ) श्रीधर कोटा (Shridhar Kota-) :--Professor of mechanical engineering at the university of Michigan. Appointed asst. director for advance manufacturing.


४५ ) गुरुराज देशपांडे (Gururaj Deshpande-) : --Co-chair person of US presidents National Advisory Council and Entrepreneurship.


४६ ) राहाद हुसेन (Rahad Hussain-) : --US representative of the organisation of the Islamic Conference.


४७ ) निशा देसाई बिस्वाल (Nisha Desai Biswal- ) :---Asst. Administration for Asia in US AID on Science and technology.

४८  ) सुरेश कुमार (Suresh Kumar-) : --- Asst.secretory for Trade promotion and Director General US foreign commercial services in US Department of Commerce,.




४९ ) Dr . श्रीनिवास वर्धन ( Dr .Shrinivas  वर्धन ) :---
Dr . वर्धन मुळचे तामिळनाडू चे त्यांचे P hd  पर्यंतचे शिक्षण चेनाई इथे झाले. सध्या ते Courant Institute of Mathematical  scince  या संस्थेत सन १९६३ ते २०१० पर्यंत कार्यरत आहेत. भारत सरकार तर्फे त्यांना पद्मा भूषण २००८ साली प्रदान केले. नोबल पारितोषिकाच्या तोडीचे Abel Prize  सन २००७ मध्ये त्याना देण्यात आले.

------------------------------------------------------------------------------------------------------------

संदर्भ :-- विकिपीडिया व गुगल इमेजस च्या सौजन्याने.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: